S M L

भट विरूध्द जोशी

02 डिसेंबरअखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आणि सुयोग नाटय्संस्थेचे सर्वेसर्वा सुधीर भट यांच्यात सध्या चांगलीच जुंपली आहे. सहा महिन्यांपूर्वी अमेरिकेत झालेल्या वैश्विक नाट्यसंमेलाआधी सुधीर भट यांनी मोहन जोशी यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांपासून या नाट्याला सुरवात झाली. गेल्या रविवारी मोहन जोशी यांनी आपलं मौन सोडलं आणि सुधीर भटांच्या आरोपांना उत्तरं तर दिलीच पण भटांवर वैयक्तिक हल्लाही चढवला. यानंतर त्यात सुधीर भट तरी कसे मागे राहतील. त्यांनीही बुधवारी मोहन जोशींवर प्रतिहल्ला चढवला. एकमेकांवर चिखलफेक करणारे आणि दुसरीकडे स्वतला सच्चे रंगकर्मी म्हणणारी ही माणसं एकमेकांवर कसे वैयक्तिक टीका करतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 2, 2010 05:07 PM IST

भट विरूध्द जोशी

02 डिसेंबर

अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आणि सुयोग नाटय्संस्थेचे सर्वेसर्वा सुधीर भट यांच्यात सध्या चांगलीच जुंपली आहे. सहा महिन्यांपूर्वी अमेरिकेत झालेल्या वैश्विक नाट्यसंमेलाआधी सुधीर भट यांनी मोहन जोशी यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांपासून या नाट्याला सुरवात झाली. गेल्या रविवारी मोहन जोशी यांनी आपलं मौन सोडलं आणि सुधीर भटांच्या आरोपांना उत्तरं तर दिलीच पण भटांवर वैयक्तिक हल्लाही चढवला. यानंतर त्यात सुधीर भट तरी कसे मागे राहतील. त्यांनीही बुधवारी मोहन जोशींवर प्रतिहल्ला चढवला. एकमेकांवर चिखलफेक करणारे आणि दुसरीकडे स्वतला सच्चे रंगकर्मी म्हणणारी ही माणसं एकमेकांवर कसे वैयक्तिक टीका करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 2, 2010 05:07 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close