S M L

अलविदा 2010 : स्पोर्टसचं वर्ष

2010 हे वर्ष सरत आहे आणि नव्या वर्षाची चाहूल लागली. तसं पाहिलं तर प्रत्येक वर्षी थोडी खुशी, थोडा गम हे असतं. पण यंदा क्रीडा क्षेत्र याला काहीसं अपवाद ठरलं. कारण 2010 हे वर्ष खर्‍या अर्थाने स्पोर्ट्स वर्ष होतं. हॉकी वर्ल्डकप, फुटबॉल वर्ल्डकप, कॉमनवेल्थ, एशियन गेम्स अशा अनेक स्पर्धा याचवर्षी पार पडल्या. क्रीडा क्षेत्राला नवे चॅम्पियन मिळाले, तर काही नवे स्टार उदयास आले...

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2010 01:52 PM IST

अलविदा 2010 : स्पोर्टसचं वर्ष

2010 हे वर्ष सरत आहे आणि नव्या वर्षाची चाहूल लागली. तसं पाहिलं तर प्रत्येक वर्षी थोडी खुशी, थोडा गम हे असतं. पण यंदा क्रीडा क्षेत्र याला काहीसं अपवाद ठरलं. कारण 2010 हे वर्ष खर्‍या अर्थाने स्पोर्ट्स वर्ष होतं. हॉकी वर्ल्डकप, फुटबॉल वर्ल्डकप, कॉमनवेल्थ, एशियन गेम्स अशा अनेक स्पर्धा याचवर्षी पार पडल्या. क्रीडा क्षेत्राला नवे चॅम्पियन मिळाले, तर काही नवे स्टार उदयास आले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2010 01:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close