S M L

नववर्षाचा जलवा ; मुन्नीची धमाल

01 जानेवारी नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्याजवळच्या अँबी व्हॅलीत एका ग्रॅन्ड पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीचे मुख्य आकर्षण म्हणजे मुन्नी फेम मलायका अरोराचा डान्स प्रोग्राम आणि संगीत दिग्दर्शक विशाल-शेखर यांच्या उडत्या चाली. तर दूसरीकडे नाशिकमध्ये थर्टी फस्टच्या रात्रीचं आकर्षण ठरलं ते अभिनेत्री मोनिका बेदीच्या परफॉर्मन्स. मोनिकाच्या थिरकत्या पावलांनी सर्वांनाच धुंद केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2011 03:46 PM IST

नववर्षाचा जलवा ; मुन्नीची धमाल

01 जानेवारी

नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्याजवळच्या अँबी व्हॅलीत एका ग्रॅन्ड पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीचे मुख्य आकर्षण म्हणजे मुन्नी फेम मलायका अरोराचा डान्स प्रोग्राम आणि संगीत दिग्दर्शक विशाल-शेखर यांच्या उडत्या चाली. तर दूसरीकडे नाशिकमध्ये थर्टी फस्टच्या रात्रीचं आकर्षण ठरलं ते अभिनेत्री मोनिका बेदीच्या परफॉर्मन्स. मोनिकाच्या थिरकत्या पावलांनी सर्वांनाच धुंद केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2011 03:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close