S M L

डुप्लिकेट चावीनं होते टँकरमधून डिझेल चोरी

blank_page01 फेब्रुवारी मुंबईत काल सोमवारी रेशनिंग विभागाच्या भरारी पथकानं डिझेल चोरी करणार्‍या तीन टँकर्स पकडले होते. या टँकरमधून तेल काढून विक्री करण्यासाठी ड्रायव्हर आणि क्लिनरनं मिळून डुप्लिकेट चाव्या बनवल्याचं उघड झालं आहे. टँकरमधून ही डिझेल चोरी कशा पद्धतीनं केली जात होती याचं प्रात्यक्षिक रेशनिंग विभागाच्या भरारी पथकानं आणि पोलिस अधिकार्‍यांनी आयबीएन लोकमतला दाखवंलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 1, 2011 04:17 PM IST

डुप्लिकेट चावीनं होते टँकरमधून डिझेल चोरी

blank_page01 फेब्रुवारी

मुंबईत काल सोमवारी रेशनिंग विभागाच्या भरारी पथकानं डिझेल चोरी करणार्‍या तीन टँकर्स पकडले होते. या टँकरमधून तेल काढून विक्री करण्यासाठी ड्रायव्हर आणि क्लिनरनं मिळून डुप्लिकेट चाव्या बनवल्याचं उघड झालं आहे. टँकरमधून ही डिझेल चोरी कशा पद्धतीनं केली जात होती याचं प्रात्यक्षिक रेशनिंग विभागाच्या भरारी पथकानं आणि पोलिस अधिकार्‍यांनी आयबीएन लोकमतला दाखवंलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 1, 2011 04:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close