S M L

'कुणी केली दमदाटी ?'

01 मार्चमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जैतापूर दौर्‍यावर असताना प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधण्यासाठी मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात आमदार राजन साळवींना दमदाटी केली नाही तर त्यांनी शासनाला अपशब्द वापरू नये एवढंच मी त्या दिवशी म्हटलं असं स्पष्टीकरण नारायण राणे यांनी दिलं आहे. तर राजन साळवींना दमदाटी केली म्हणून उद्धव ठाकरे कोकणात येणार असतील तर त्यांनी जरूर यावे. त्यांच्या स्वागताला मी उपस्थित राहीन असं आव्हान नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. आयबीएन लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2011 04:53 PM IST

'कुणी केली दमदाटी ?'

01 मार्च

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जैतापूर दौर्‍यावर असताना प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधण्यासाठी मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात आमदार राजन साळवींना दमदाटी केली नाही तर त्यांनी शासनाला अपशब्द वापरू नये एवढंच मी त्या दिवशी म्हटलं असं स्पष्टीकरण नारायण राणे यांनी दिलं आहे. तर राजन साळवींना दमदाटी केली म्हणून उद्धव ठाकरे कोकणात येणार असतील तर त्यांनी जरूर यावे. त्यांच्या स्वागताला मी उपस्थित राहीन असं आव्हान नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. आयबीएन लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2011 04:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close