S M L

स्वाभिमानी संघटनेचा युती सोबत लढण्याचा निर्णय !

08 मार्चकाँग्रेस - राष्ट्रवादीच्या आघाडीला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपसोबत जाण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. याच विषयी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्याशी बातचीत केली आमचे करस्पॉडन्ट प्रताप नाईक यांनी

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 8, 2011 02:00 PM IST

स्वाभिमानी संघटनेचा युती सोबत लढण्याचा निर्णय !

08 मार्च

काँग्रेस - राष्ट्रवादीच्या आघाडीला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपसोबत जाण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. याच विषयी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्याशी बातचीत केली आमचे करस्पॉडन्ट प्रताप नाईक यांनी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 8, 2011 02:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close