S M L

महाराष्ट्राची ब्लू प्रिंट 2014 च्या निवडणुकांपूर्वी - राज ठाकरे

10 मार्चमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाच वर्ष झालीत. या पाच वर्षांचा जमाखर्च राज ठाकरेंनी आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत मांडला. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी ही मुलाखत घेतलीय. महाराष्ट्राची ब्लू प्रिंट मी 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी दाखवेन असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 10, 2011 05:39 PM IST

महाराष्ट्राची ब्लू प्रिंट 2014 च्या निवडणुकांपूर्वी - राज ठाकरे

10 मार्च

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाच वर्ष झालीत. या पाच वर्षांचा जमाखर्च राज ठाकरेंनी आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत मांडला. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी ही मुलाखत घेतलीय. महाराष्ट्राची ब्लू प्रिंट मी 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी दाखवेन असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2011 05:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close