S M L

मराठी चित्रपट नक्की करेन - आमिर खान

15 मार्चनुकतंच आमिर खानला लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आमिर म्हणाला की, मी जे काही थोडे समाजासाठी केलं आहे त्यामुळे मला हा मान मिळत आहे. जर एखादी चांगली स्क्रिप्ट मिळाली तर माझ्या प्रोडक्शनमधून मराठी चित्रपट नक्की करेन असंही तो म्हणाला. आमिर खानशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुहास गटवई यांनी....

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2011 05:48 PM IST

मराठी चित्रपट नक्की करेन - आमिर खान

15 मार्च

नुकतंच आमिर खानला लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आमिर म्हणाला की, मी जे काही थोडे समाजासाठी केलं आहे त्यामुळे मला हा मान मिळत आहे. जर एखादी चांगली स्क्रिप्ट मिळाली तर माझ्या प्रोडक्शनमधून मराठी चित्रपट नक्की करेन असंही तो म्हणाला. आमिर खानशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुहास गटवई यांनी....

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2011 05:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close