S M L
  • 'वर्ल्डकप उंचावण्याचा क्षण स्वप्नवत !'

    Published On: Apr 4, 2011 10:26 AM IST | Updated On: Apr 4, 2011 10:26 AM IST

    04 एप्रिल विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा स्वप्ननायक सचिन तेंडुलकरने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पहिली मुलाखत आयबीएन लोकमतला दिली. तसेच मास्टर ब्लास्टरने आयबीएन लोकमतबरोबर गुढीपाडवा साजरा केला.आयबीएन लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना सचिनने शुभेच्छा तर दिल्याचं पण आयबीएन लोकमतनेही सचिन तेंडुलकरला गुढी देऊन वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल खास शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close