S M L
  • संसदीय लोकशाहीवर विश्वास - अण्णा

    Published On: Apr 10, 2011 12:59 PM IST | Updated On: Apr 10, 2011 12:59 PM IST

    10 एप्रिल'माझा संसदीय लोकशाहीवर विश्वास आहे, पण आयुष्यात कधीच निवडणूक लढवणार नाही. तसेच कुठल्याही चौकशीला कधीच घाबरणार नाही. म्हणून माझ्या संस्थांचीही लोकपालमार्फत चौकशी करायला तयारी आहे असं मत अण्णा हजारे यांनी आंदोलनानंतर आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं. तसेच विरोधक कमी पडतात म्हणूनच जनतेला आंदोलनाचे हत्यार हाती घ्यावं लागतं असं सांगत अण्णा हजारे विरोधकांवर कडाडले. अण्णा हजारे यांची मुलाखत आमचा दिल्लीचा प्रतिनिधी आशिष दीक्षित यांनी घेतली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close