S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • सचिनचा एकदिवशीय सामन्यात 17 हजार धावांचा मास्टर स्ट्रोक
  • सचिनचा एकदिवशीय सामन्यात 17 हजार धावांचा मास्टर स्ट्रोक

    Published On: Apr 24, 2011 07:43 AM IST | Updated On: Apr 24, 2011 07:43 AM IST

    सचिन आपला 38 वा वाढदिवस साजरा करतोय. पण त्याची धावांची भुक अजुनही कायम आहे. क्रिकेटमध्ये त्यानं वर्ल्ड रेकॉर्डचा वर्ल्डरेकॉर्ड केला आहे. त्याच्या वाढदिवशी आपण अशाच संस्मरणीय वर्ल्डरेकॉर्डना उजाळा देणार आहेत.वन डेत 17 हजार रन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड टप्पा ओलांडतानाचा सचिनचा मास्टर स्ट्रोक...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close