S M L
  • जैतापूर प्रकल्पाजवळील मच्छीमारांना भीती

    Published On: Apr 30, 2011 12:04 PM IST | Updated On: Apr 30, 2011 12:04 PM IST

    30 एप्रिलजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला साखरी नाटे मच्छीमारांचा विरोध आहे. या मच्छिमारांना प्रकल्पामुळे मासेमारी धोक्यात येईल अशी भीती वाटत आहे. साखरी नाटे समुद्रातून मच्छीमारांशी चर्चा केली आमचे रत्नागिरीचे ब्युरो चीफ दिनेश केळुसकर यांनी...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close