S M L

गोरेगावमधील अनाधिकृत झोपड्यांवर पालिकेची कारवाई

13 डिसेंबर, मुंबई गोरेगाव - लिंक रोडवरील शांतीनगर आणि मोतीलाल नगरमधील सुमारे 60 अनधिकृत झोपड्यांवर महापालिकेनं कारवाई केलीय. म्हाडाच्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या या झोपड्‌यांवर यापूर्वीही कारवाई करण्यात आली होती. मात्र तरीही प्रशासनाच्या आशिर्वादानं या झोपड्या पुन्हा उभ्या राहिल्यात. खाजगी सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून या जागेवर लक्ष ठेवण्यात येईल, असं पालिकेनं स्पष्ट केलंय. गेल्या दोन दिवसांपासून गोरेगाव परिसरात ही कारवाई सुरू केलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2008 01:13 PM IST

गोरेगावमधील अनाधिकृत झोपड्यांवर पालिकेची कारवाई

13 डिसेंबर, मुंबई गोरेगाव - लिंक रोडवरील शांतीनगर आणि मोतीलाल नगरमधील सुमारे 60 अनधिकृत झोपड्यांवर महापालिकेनं कारवाई केलीय. म्हाडाच्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या या झोपड्‌यांवर यापूर्वीही कारवाई करण्यात आली होती. मात्र तरीही प्रशासनाच्या आशिर्वादानं या झोपड्या पुन्हा उभ्या राहिल्यात. खाजगी सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून या जागेवर लक्ष ठेवण्यात येईल, असं पालिकेनं स्पष्ट केलंय. गेल्या दोन दिवसांपासून गोरेगाव परिसरात ही कारवाई सुरू केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2008 01:13 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close