S M L
  • सुट्टी वसूल : सापुतारा

    Published On: May 11, 2011 11:22 AM IST | Updated On: May 11, 2011 11:22 AM IST

    सापुतारा गुजरातचं एकुलतं एक हील स्टेशन. खरं तर सापुतारा आधी होतं महाराष्ट्रातच. पण 1960 मध्ये गुजरात - महाराष्ट्र जेव्हा स्वतंत्र राज्य म्हणून जाहीर झाली तेव्हा माऊंट अबू हे थंड हवेचं ठिकाण राजस्थान कडे गेलं. मग गुजरात एक तरी थंड हवेचं ठिकाण आपल्याकडे हवं म्हणून महाराष्ट्राकडून सापुतारा मागून घेतलं. महाराष्ट्राने गुजरातला दिलेली ही भेटच म्हणावी लागेल. या खास भेटीचा सफर करूया आणि सुट्टी वसूल करूया....

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close