S M L
  • नाच रे मोरा...

    Published On: May 26, 2011 02:57 PM IST | Updated On: May 26, 2011 02:57 PM IST

    26 मेग्रीष्म सरत आलाय..मृगाची चाहुल लागत आहे.. ढगांच्या लडी उलगडत आहे...अशा वेळेस पिसारा फुलवून मयुर राजाला मनसोक्त नाचावसं वाटलं नाही तरच नवलच. असंच एक लोभसवाणं मयुर नृत्य टिपलंय आमचे मनमाडचे रिपोर्टर बब्बू शेख यांनी.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close