S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • सोनवणे जळीत हत्याकांडात यंत्रणा आणि पोलिसांचे साटलोट !
  • सोनवणे जळीत हत्याकांडात यंत्रणा आणि पोलिसांचे साटलोट !

    Published On: May 27, 2011 11:26 AM IST | Updated On: May 11, 2013 03:13 PM IST

    27 मेयशवंत सोनवणे जळीत हत्याकांडातील आरोपींना काल जामीन मिळाला. आणि पुन्हा एकदा तपास यंत्रणांचं अपयश समोर आलं. विशेष म्हणजे सीबीआय हा तपास करतेय. पण घटनेला 120 दिवस उलटून गेले. तरी अजूनही चार्जशीट दाखल झालेलं नाही. त्यामुळे यामागे राजकीय नेते, सरकारी यंत्रणा आणि पोलिसांचे साटलोट असल्याचा आरोप आमच्या आजचा सवाल या कार्यक्रमाताल्या गेस्ट पॅनलनं केला.आमच्या आजचा सवाल या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close