S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • सोनिया गांधींनी मंत्रीपद दिलं तरी काँग्रेससोबत जाणार नाही - आठवले
  • सोनिया गांधींनी मंत्रीपद दिलं तरी काँग्रेससोबत जाणार नाही - आठवले

    Published On: May 26, 2011 06:26 PM IST | Updated On: May 26, 2011 06:26 PM IST

    26 मेकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी मंत्रीपद दिलं तरी आता शिवसेना - भाजपची साथ सोडून काँग्रेससोबत जाणार नाही असं आरपीआयचे नेते रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येण्यामागे शरद पवारच आहेत या आरोपावरही त्यांनी उत्तर दिलं. आमचे प्रिन्सिपल करस्पाँडंट आशिष जाधव यांनी घेतलेली ही खास मुलाखत..

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close