S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • विटावा येथे वाहतुकीच्या समस्याने नागरिक हैराण
  • विटावा येथे वाहतुकीच्या समस्याने नागरिक हैराण

    Published On: Jun 20, 2011 05:26 PM IST | Updated On: Jun 20, 2011 05:26 PM IST

    20 जूनपावसाळा सुरू झाल्यानंतर रस्त्यांमध्ये पडणार्‍या खड्‌ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम होतं.मुंबई येथील विटावा इथे होणार्‍या ट्रॅफिक जॅममुळे नागरिकांना दीड ते दोन तास अडकून राहावे लागते. विटावा इथे ट्रॅफिकचा कश्या प्रकारे बोजवारा उडाला आहे. याबद्दल आमचे सिटीझन जर्नलिस्ट सत्यजीत शहा यांनी दिलेली ही माहिती...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close