S M L
  • शेतात आढळली नागिणीचे 75 पिल्लं

    Published On: Jul 9, 2011 03:59 PM IST | Updated On: Jul 9, 2011 03:59 PM IST

    09 जुलैचंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यात पिंपळगाव मसले या गावात महेश टिकले यांच्या शेतामध्ये एक नागिण आणि तिची पंच्याहत्तर पिल्लं आढळली. नागिणीची ही पिल्लं दीड ते दोन फूट लांबीची आहेत. ब्रह्मपुरीतल्या सर्पमित्रांनी नागिण आणि तिच्या 75 पिल्लांना पकडून जंगलात सोडून दिले.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close