S M L
  • 'स्कूल चले हम..' पण होडीतून !

    Published On: Jul 12, 2011 05:04 PM IST | Updated On: Jul 12, 2011 05:04 PM IST

    सिटीझन जर्नलीस्ट स्वप्नाली मेस्त्री 12 जुलैरत्नागिरीतल्या परचुरी गावकर्‍यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची एकच मागणी आहे ती म्हणजे त्यांना या गावाजवळून जाणार्‍या बाव नदीवर पूल बांधून मिळावा. हा पूल नसल्यामूळे इथल्या विद्यार्थी आणि इतर गावकर्यांना पावसाळ्यातही दैनंदीन कामासाठी होडीतूनच अत्यंत धोकादायक प्रवास करावा लागतोय. याबाबतच सांगतेय आमची सिटीझन जर्नलीस्ट स्वप्नाली मेस्त्री ...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close