S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • राम प्रधान यांच्याशी गरज पडल्यास चर्चा - उमेशचंद्र सरंगी
  • राम प्रधान यांच्याशी गरज पडल्यास चर्चा - उमेशचंद्र सरंगी

    Published On: Jul 16, 2011 04:06 PM IST | Updated On: Jul 16, 2011 04:06 PM IST

    16 जुलै26/11 हल्ल्यावरचा अहवाल सादर केल्यानंतर राज्य सरकारने राम प्रधान आणि व्ही. बालचंद्रन यांच्याशी कोणतीही चर्चा केली नव्हती ही खंत स्वतः राम प्रधान यांनी आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळेंना दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली होती. त्यानंतर आता राज्य सरकार राम प्रधान यांच्याशी गरज पडल्यास त्यांच्याशी चर्चा करेल अशी माहिती गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी यांनी आयबीएन लोकमतला दिली. आमचे प्रिन्सिपल करस्पाँडन्ट आशिष जाधव यांनी त्यांच्याशी केलेली ही खास बातचित...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close