S M L
  • 'लॉर्ड्स' क्रिकेटची पंढरी

    Published On: Jul 21, 2011 05:56 PM IST | Updated On: Jul 21, 2011 05:56 PM IST

    20 जुलैभारत आणि इंग्लंड दरम्यान गुरुवारी पहिली टेस्ट मॅच खेळवली जाणार आहे. भारत आणि इंग्लंडदरम्यानची ही शंभरावी तर टेस्ट क्रिकेटमधील ही दोन हजारावी टेस्ट मॅच असणार आहे. ही मॅच खेळली जाणार आहे ती क्रिकेटची पंढरी समजल्या जाणार्‍या लॉर्ड्स मैदानावर. या निमित्तानं या ऐतिहासिक मैदानाचा आढावा घेतला आमचे कन्सल्टिंग स्पोर्ट्स एडिटर सुनंदन लेले यांनी..

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close