S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • पुण्यातील रस्त्यांवर आता लंडनच्या टॅक्सी धावणार
  • पुण्यातील रस्त्यांवर आता लंडनच्या टॅक्सी धावणार

    Published On: Jul 28, 2011 02:31 PM IST | Updated On: Jul 28, 2011 02:31 PM IST

    28 जुलैपुण्यातल्या रस्त्यांवर आता लंडनच्या टॅक्सी धावताना पहायला मिळणार आहेत. पुण्याचा पंचशील रिऍल्टी ग्रुप ही सोय उपलब्ध करुन देत आहेत. एकूण 10 टॅक्सीज पैकी 4 टॅक्सीज पुण्यात दाखल झाल्या आहेत. अत्याधुनिक यंत्रणा असणार्‍या टीएक्स 4 मॉडेल्सच्या या टॅक्सींना डिझेल इंजिन आहे. तसेच या टॅक्सीमध्ये बसण्यासाठी आरामदायी व्यवस्था आहे. हॉटेल्समधील पाहुण्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था पुरवण्यासाठी या टॅक्सींचा वापर करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close