S M L
  • स्वराज्य माझा...

    Published On: Aug 1, 2011 11:54 AM IST | Updated On: Aug 1, 2011 11:54 AM IST

    01 ऑगस्ट'स्वराज्य माझा जन्म सिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' अशी ललकारी घोषणा देणारे लोकमान्य टिळक यांची आज 90 वी पुण्यतिथी. स्वातंत्र्याच्या आंदोलनात लोकमान्यांचं लिखाण प्रेरणादायी ठरलं. टिळकांच्या लिखाणाप्रमाणे त्यांचं वक्तृत्वही धारधार होतं. टिळकांची शिकवणं येणार्‍या पिढीत रूजावी म्हणूनच अनेक शाळांमधून वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यांतील काही निवडक छोट्यांची ही भाषणं...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close