S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • 'मुली वाचवा' चा तरूणांनी दिला गाण्यातून संदेश
  • 'मुली वाचवा' चा तरूणांनी दिला गाण्यातून संदेश

    Published On: Aug 7, 2011 11:57 AM IST | Updated On: Aug 7, 2011 11:57 AM IST

    07 ऑगस्टस्त्री भ्रूण हत्येबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबईतील चार मित्र एकत्र आले. आणि स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी एक गाणं बनवलं आहे. 'बेखबर' असं या गाण्याचे नाव आहे. हे गीत लिहले आहे क्षितिज पटवर्धन यांने तर ऋषिकेश कामेरकर यांने हि गीत गायले आहे. त्यांच्या याच प्रयत्नसाठी युनीएफपीए (UNFPA) तर्फे दिला जाणारा 2010-11 चा लाडली पुरस्कार त्यांना नुकताच देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close