S M L
  • गुजरातचा विकास आदर्श - राज ठाकरे

    Published On: Aug 9, 2011 02:06 PM IST | Updated On: Aug 9, 2011 02:06 PM IST

    09 ऑगस्ट गेल्या 50 वर्षात महाराष्ट्रात झालेली प्रगतीही शांत आहे. राज्यात येणारे अनेक प्रकल्प दुसर्‍या राज्यात गेले आहे यांची खंत आहे. पण गुजरातच्या विकासासाठी मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी घेतलेली मेहनत अदभूत, विलक्षणीय आहे. राज्याच्या विकासासाठी इथला प्रत्येक माणूस मनापासून आदर बाळगतो, सतत काही करण्याचे ध्येय बाळगतो. त्यामुळे गुजरात हे एक उत्तम उदाहरण आहे. असं मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयबीएन लोकमतकडे व्यक्त केले. राज ठाकरे यांच्याशी बातचीत केली आमचे सीनिअर करस्पाँडन्ट विनोद तळेकर यांनी...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close