S M L
  • इंडिया गेटवर लोटला जनसागर

    Published On: Aug 17, 2011 02:55 PM IST | Updated On: Aug 17, 2011 02:55 PM IST

    17 ऑगस्टअण्णा हजारे यांना पाठिंबा दर्शवत लाखो तरूण इंडिया गेटवर संसद भवन रॅलीसाठी जमा झाले आहेत. देशभरातून तरूण येथे जमा झाले आहे. तर दुसरीकडे तिहार तुरूगाबाहेर ही तरूणांनी ठिय्या मांडला आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close