S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • गिरणी कामगारांनी पेटवली भ्रष्टाचारविरोधात मशाल
  • गिरणी कामगारांनी पेटवली भ्रष्टाचारविरोधात मशाल

    Published On: Aug 17, 2011 03:04 PM IST | Updated On: Aug 17, 2011 03:04 PM IST

    17 ऑगस्टअण्णांनी पुकारलेल्या लढ्यात गिरणी कामगारांनी ही उस्फूर्त सहभाग घेतला आहे. भ्र्रष्टाचारविरोधातली मशाल शेवटपर्यंत पेटवत ठेवण्याचा निर्धार अडीच लाख गिरणी कामगारांनी केला आहे. अण्णांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे असं ही यावेळी कामगारांनी सांगितले.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close