S M L
  • सरकारी लोकपाल हे दंतहीन फार्स - डॉ.अभय बंग

    Published On: Aug 21, 2011 06:30 PM IST | Updated On: Aug 21, 2011 06:30 PM IST

    20 ऑगस्टलोकपाल विधेयकाला विरोध नाही, पण सरकारने तयार केलेलं लोकपाल विधेयक हे दंतहीन फार्स असल्याचं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी म्हटलंय. अण्णा हजारे यांचं भ्रष्टाचारविरोधी आंदोलन आणि लोकपाल विधेयक याविषयी डॉ.बंग यांची एक्सक्ल्युझिव्ह मुलाखत आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी घेतली. या मुलाखतीत त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनानंतर झालेल्या बदलावरही प्रकाशझोत टाकला. संसद ही सार्वभौम नाही, तसंच संसदेचं पावित्र्य राजकीय नेत्यांनी गमावल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. ही संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close