S M L
  • टॅटू काढून अण्णांना पाठिंबा

    Published On: Aug 22, 2011 02:56 PM IST | Updated On: Aug 22, 2011 02:56 PM IST

    22 ऑगस्टअण्णांच्या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे. मोठ्या संख्येने तरूण वर्ग या आंदोलनात सहभागी होत आहे. आझाद मैदानला आज हातावर अण्णांचे चित्र आणि घोषणा असलेले टॅटू काढून आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आहे. याबाबत अधिक सांगतोय आमचा सीनिअर करस्पाँडंट विनोद तळेकर...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close