S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • अण्णांच्या पाठिंब्यासाठी हंडी न फोडण्याचा निर्णय
  • अण्णांच्या पाठिंब्यासाठी हंडी न फोडण्याचा निर्णय

    Published On: Aug 22, 2011 03:01 PM IST | Updated On: Aug 22, 2011 03:01 PM IST

    22 ऑगस्टमुलुंडमधील श्री संतोषी माता सांस्कृतिक कला मित्र मंडळाने दहिहंडी उभारली आहे. 52 वर्षांची परंपरा असलेल्या या मंडळाने यावर्षी दहीहंडी बांधली मात्र ती फोडणार नाहीत. अण्णांचे उपोषण जोपर्यंत सुरू आहे तोवर ही दहीहंडी फोडली जाणार नाही. अण्णांचे उपोषण मागे घेतल्यानंतरच ही दहीहंडी फोडण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close