S M L
  • अण्णांच्या पाठिंब्यासाठी फिल्मी फंडा

    Published On: Aug 24, 2011 11:38 AM IST | Updated On: Aug 24, 2011 11:38 AM IST

    24 ऑगस्टरामलीला मैदानावर अण्णांना पाठिंबा देण्यासाठी अनेक पोस्टर्स, बॅनर्स लावली जात आहे. त्यातली काही पोस्टर्स सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टर्सवर बॉलिवूडच्या सुपरहिट सिनेमांमधील हिरोंच्या रुपात अण्णांना दाखवण्यात आली आहे. "एक बार अन्नांने कमेटमेंट कर दी, सरकार की भी नही सुनते", "लगे रहों अन्ना" अशा आशयाची पोस्टर्स पाह्याला पाहू शकते. तर कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी तिहार कारागृहात शिक्षा भोगणारे सुरेश कलमाडी यांना "गजनी"च्या पोस्टर्समध्ये दाखवण्यात आले आहे.या पोस्टर्सची कल्पना नेमकी काय आहे याबाबत सांगतेय आमची रिपोर्टर साक्षी खन्ना...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close