S M L
  • राज ठाकरे यांच्या हस्ते बाप्पाची पूजा

    Published On: Sep 1, 2011 10:32 AM IST | Updated On: Sep 1, 2011 10:32 AM IST

    01 सप्टेंबरमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर यांच्या घरी गणपतीचं दर्शन घेऊन पूजा केली. त्यानंतर त्यांनी सिद्धीविनायकाचंही दर्शन घेतलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close