S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • मनोहर जोशी यांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना
  • मनोहर जोशी यांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना

    Published On: Sep 1, 2011 11:32 AM IST | Updated On: Sep 1, 2011 11:32 AM IST

    01 सप्टेंबरशिवसेना नेते मनोहर जोशी यांनी देखील आज आपल्या घरातील गणपतीची प्रतिष्ठापना केली. हा गणेशत्सव सर्व गणेश भक्तांनी आनंदात आणि उत्साहात साजरा करावा. उत्सवादरम्यान सावधानता देखील बाळगा,असं आवाहन मनोहर जोशी यांनी केले.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close