S M L
  • नितीन गडकरी यांच्या घरी बाप्पाचं आगमन

    Published On: Sep 1, 2011 11:37 AM IST | Updated On: Sep 1, 2011 11:37 AM IST

    01 सप्टेंबरभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आपल्या घरी गणपतीची स्थापना केली. पुढील दहा दिवस गडकरींच्या घरी गणपतीचा उत्सव असणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी वेळात वेळ काढून गणपतीच्या स्थापनेसाठी आपल्या घरी राहतात.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close