S M L
  • अविष्कार नाशिक ढोलचा

    Published On: Sep 1, 2011 11:57 AM IST | Updated On: Sep 1, 2011 11:57 AM IST

    01 सप्टेंबरगणपती उत्सवातील महत्त्वाचे आकर्षण असते ते म्हणजे गणपतीची मिरवणूक. या मिरवणुकीत बाजी मारली नाशिकच्या बाजाने. नाशिकच्या दुध बाजारातील बडे ढोलवाले अर्थात गुलाब खान यांच्या तिसर्‍या पिढीनं यंदाच्या गणेशोत्सवात बाजावर ठेका धरला. गुलाब भाईंनी नातू अक्रमची जंगी तयारी करून घेतली. बाजा बजावण्यासोबत त्याने धडे घेतलेत ते वेगवेगळ्या अदाकरींचे...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close