S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • लालबागच्या राजाच्या चरणी लाखो रुपयांचं दान
  • लालबागच्या राजाच्या चरणी लाखो रुपयांचं दान

    Published On: Sep 2, 2011 12:33 PM IST | Updated On: Sep 2, 2011 12:33 PM IST

    02 सप्टेंबरलालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवशी अलोट गर्दी लोटली. जवळपास 10 लाखाहून अधिक भाविकांनी राजाचं दर्शन घेतलं. या भाविकांनी दानपेटीत टाकलेल्या पैशांची मोजदाद सुरु करण्यात आली आहे. यासाठी लालबागचा राजाच्या मंडळाने बँकेच्या काही कर्मचार्‍यांची मोजदाद करण्यासाठी मदत घेतली आहे. याबद्दल सांगतोय आमचा रिपोर्टर उदय जाधव...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close