S M L
  • गणेश निधी : गतीमंद मुलांसाठी मदतीचा हात

    Published On: Sep 3, 2011 03:18 PM IST | Updated On: Sep 3, 2011 03:18 PM IST

    03 सप्टेंबरफारसं आर्थिक पाठबळ नसतानाही अगदी सामान्य घरातल्या दत्ताराम फोंडे या युवकाने मेंटली चॅलेंज्ड मुलांसाठी संतोष संस्था सुरु केली. आज मुंबईत त्यांच्या 10 शाखा आहेत तर 80 मेन्टली चॅलेंज्ड मुलांना खेळाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न ही संस्था करत आहे. संतोष इन्सिटट्यूट ऑफ ऑटिझम ऍण्ड मेंटली चॅलेंज्ड चिल्ड्रन या संस्थेला तुम्ही मदत करु शकता त्यासाठी संपर्क करागणेशनिधी मदतीसाठी संपर्कसंतोष संस्था91, 1/2 , परशुराम नगर,सी वॉर्ड, अभ्युदय नगर,काळाचौकी, मुंबई- 400033फोन नंबर- 9820687976, 9320687976ई-मेल : santoshinstitute@yahoo.com

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close