S M L
  • बटणांपासून बनवला गणपती

    Published On: Sep 3, 2011 04:50 PM IST | Updated On: Sep 3, 2011 04:50 PM IST

    03 सप्टेंबर'गणपती पहायला जायचं' मुंबईकरांसाठी हा एक सोहळा असतो. कारण अनेक सार्वजनिक गणेशोत्सवाची मंडळं वेगवेगळे देखावे करत असतात. अशाच एका ठिकाणचा गणपती बसवण्यात आला आहे 84 हजार बटणांने बनवलेला गणपती...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close