S M L
  • लालबागच्या राजाच्या चरणी 1 कोटी रूपये !

    Published On: Sep 4, 2011 01:49 PM IST | Updated On: Sep 4, 2011 01:49 PM IST

    04 सप्टेंबरमुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनाला भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आज रविवार असल्याने दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झालेली आहे. दरम्यान, राजाच्या चरणी अर्पण झालेल्या रकमेची मोजदाद सुरू आहे. लालबागचा राजाच्या तिसर्‍या दिवशीची एकूण 1 कोटी 1 लाख रुपये जमा झाले आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close