S M L
  • प्रेक्षकांचे घरचे गणपती !

    Published On: Sep 3, 2011 05:09 PM IST | Updated On: Sep 3, 2011 05:09 PM IST

    03 सप्टेंबरयंदाच्या वर्षी आयबीएन लोकमतने सोशलनेटवर्किंग माध्यमातून 'बाप्पा मोरया रे' या नावाने फेसबुक पेज सुरू केले आहे. अनेक प्रेक्षकांनी सहभागी होऊन बाप्पा मोरया रे म्हणत गणरायचं स्वागत केलं आहे. आमच्या या प्रेक्षकांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे कसे स्वागत केले यांचे दर्शन आम्हाला फेसबुकच्या माध्यमातून दिले. प्रेक्षकांच्या घरचे बाप्पा आम्ही प्रसिध्द केले आपल्या लाडक्या वाहिनीवरून फक्त आयबीएन लोकमतवर....आपण ही आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी कशी तयारी केली आम्हाला पाठवा या पत्त्यावर यासाठी क्लिक करा.फेसबुक बाप्पा मोरया रे

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close