S M L
  • बाप्पांच्या देखाव्यात अण्णा हजारे !

    Published On: Sep 5, 2011 03:02 PM IST | Updated On: Sep 5, 2011 03:02 PM IST

    05 सप्टेंबरयंदाच्या बाप्पांच्या देखाव्यांत अण्णा हजारे दिसले नाहीत, तरच नवल. अण्णांनी केलेल्या आंदोलनाचा प्रभाव यंदाच्या गणेशोत्वावरही आहे. भ्रष्टाचार विरोधी जनजागृती निर्माण करण्यासाठी डोंबिवलीतील श्री साई सेवा मित्र मंडळानं जनलोकपाल या विषयावर आधारित देखावा साकारला आहे. या बद्दलच सांगतोय आमचा रिपोर्टर अजित मांढरे...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close