S M L

भारताचं इंग्लंडला चोख प्रत्युत्तर , 1/131 रन्स

14 डिसेंबर चेन्नईइंग्लंडने भारतापुढे विजयासाठी ठेवलेल्या 387 रन्सच्या आव्हानाला भारतानंही चोख प्रत्युत्तर दिलं.चौथ्या दिवसअखेर भारतानं 1 विकेटवर रन्स केले.दुस-या इनिंगमध्ये सेहवाग आणि गंभीर यांनी भारतालाही दणकेबाज सुरुवात करून दिली. सेहवाग 83 रन्सवर आऊट झाला पण त्यापूर्वी त्यानं गंभीर सोबत महत्वपूर्ण सेंच्युरी पार्टनरशिप केली. इंग्लंडच्या स्वाननंच त्याला पुन्हा एकदा आऊट केलं. त्यापूर्वी, अँड्र्यू स्ट्रॉस आणि पॉल कॉलिंगवूड यांची सेंच्युरी हे इंग्लंडच्या इनिंगचं वैशिष्ट्य ठरलं. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 214 रन्सची पार्टनरशिप केली.पण सेंच्युरी पूर्ण झाल्यावर दोघंही झटपट आऊट झाले. त्यानंतर मॅट प्रायरचा अपवाद वगळता इतर इंग्लिश बॅट्समन भराभर आऊट झाले.आणि कॅप्टन केविन पीटरसनने नऊ विकेटवर 311 रन्सच्या स्कोअरवर इनिंग घोषित केली.भारतातर्फे अमित मिश्रा आणि हरभजन सिंगने प्रत्येकी 3 तर झहीर खानने 2 विकेटस घेतल्या. दिवस अखेर गंभीर 41 रन्स तर द्रविड 2 रन्सवर खेळत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2008 11:37 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2008 11:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close