S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांची मुलाखत
  • शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांची मुलाखत

    Published On: Oct 7, 2011 06:41 PM IST | Updated On: Oct 7, 2011 06:41 PM IST

    07 ऑक्टोबरराज्यातल्या सर्व शाळांची पटपडताळणी केल्यानंतर अनेक ठिकाणी बोगस विद्यार्थी आणि बोगस तुकड्या आढळल्या आहेत. त्यामुळे 8 हजार नव्या तुकड्यांची मागणी पूर्ण होणार नाही. तसेच मंत्रिमंडळासमोर पटपडताळणीचा अंतिम अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल असा इशारा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिला. राजेंद्र दर्डा यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत हा इशारा दिला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close