S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • गझलसम्राट जगजीत सिंग यांची शेवटची गझल मराठीत
  • गझलसम्राट जगजीत सिंग यांची शेवटची गझल मराठीत

    Published On: Oct 11, 2011 05:07 PM IST | Updated On: Oct 11, 2011 05:07 PM IST

    11 ऑक्टोबरजगजीत सिंग यांचं अखेरचं रेकॉर्डिंग ठरलं ते एका मराठी सिनेमासाठी. निर्माता आशिष उबाळे यांच्या 'आनंदाचे डोही' या मराठी सिनेमासाठी त्यांनी ही गझल गायली. सिनेमात दिलीप प्रभावळकर यांच्यावर ही गझल चित्रीत करण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close