S M L
  • पुणेकरांच्या भेटीला एफ वन कार

    Published On: Nov 14, 2011 04:43 PM IST | Updated On: Nov 14, 2011 04:43 PM IST

    14 नोव्हेंबरप्रचंड वेगाने धावणारी एफवनची कार पाहुन प्रत्येकालाच अशी कार पाहण्याची इच्छा होते. पुणेकरांचं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरलंय कारण आज आणि उद्या असे दोन दिवस एफ वन मधली रनॉल्टची कार पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे. त्याविषयीच सांगतेय आमची रिपोर्टर प्राची कुलकर्णी.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close