S M L
  • अण्णा म्हणतात, एक ही थप्पड मारा ?

    Published On: Nov 24, 2011 05:50 PM IST | Updated On: Nov 24, 2011 05:50 PM IST

    24 नोव्हेंबरकेंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर आज दुपारी हल्ला झाला. या हल्ल्याचे सर्वस्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांना प्रतिक्रिया विचारली असता एक ही थप्पड मारा अशी खिल्ली उडवली. काही वेळानंतर अण्णांनी माध्यमासमोर सारवासारव केली आपल्या शब्दाचा चुकीचा अर्थ काढला असं अण्णांचे म्हणणे होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close