S M L
  • 'प्लेयर्स'चं गाणं

    Published On: Nov 26, 2011 03:56 PM IST | Updated On: Nov 26, 2011 03:56 PM IST

    26 नोव्हेंबरद इटालियन जॉब सिनेमा बॉलिवूडचा प्लेयर्स बनतोय. अभिषेक बच्चन आणि सोनम कपूर यांचा प्लेयर्स पुढच्या वर्षी रिलीज होत आहे. या सिनेमात बिपाशा बासू, बॉबी देओल आणि नील नितीन दिसणार आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close