S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • मनसेचा विजय हा टीकाकारांना चपराक - राज ठाकरे
  • मनसेचा विजय हा टीकाकारांना चपराक - राज ठाकरे

    Published On: Dec 13, 2011 12:39 PM IST | Updated On: Dec 13, 2011 12:39 PM IST

    13 डिसेंबरमनसेला काही लोकांनी मुंबई,ठाणे पुरते जे मर्यादित समज होते त्यांनी आता नगरपालिका निवडणुकीत जनतेने जो कौल दिला आहे तो लक्षात घ्यावा मनसेचा हा विजय टीकाकारांना चपराक बसली आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज राज यांनी आपल्या निवासस्थानी कृष्णकुंजवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. तसेच हा विजय स्थानिक मनसे कार्यकर्त्यामुळेच मिळू शकला आणि हे त्यांचे यश आहे असंही राज यांनी सांगितले. तसेच राज यांनी पुन्हा एकदा उत्तरभारतीयांचा समाचार घेतला. परप्रांतीयांच्या लोढ्यांमुळे मुंबईच्या समस्या वाढल्या आहे असा आरोप राज यांनी केला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close