S M L
  • सरकारने आता धडा घ्यावा - डॉ. अभय बंग

    Published On: Dec 11, 2011 04:08 PM IST | Updated On: Dec 11, 2011 04:08 PM IST

    11 डिसेंबरजनलोकपाल विधेयकासाठी जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या तिसर्‍या लढ्याला जनतेने पुन्हा एकदा कौल दिला. जनतेच्या या प्रतिसादातून जनतेच्या मनात राग स्पष्ट झालेला आहे. सरकारनं तो वेळीच ओळखला पाहिजे अण्णांच्या आंदोलनाच्या यशातून सरकारने धडा घ्यावा आणि सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत दिले.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close